कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर झाले. स्पर्धा सुरू व्हायला 13 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना वेळापत्रक जाहीर न झाल्यानं सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. पण, रविवारी सर्व चित्र स्पष्ट झालं. गतविजेता मुंब ...