कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
mumbai indians vs chennai super kings : आजपासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीत हे सहा खेळाडू कमाल दाखवू शकतात. ...
जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक विक्रम रचले आणि मोडले जात असतात. यावर्षीही अनेक विक्रमांवर खेळाडूंची नजर असणार आहे. ...