कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
आयपीएल 2020 मध्ये रविवारी दुबई येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॕपिटल्सदरम्यानचा सामना रोमहर्षकरित्या 'टाय' राहिला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने नाट्यमयरित्या विजय मिळवला. 8 बाद 157 अशी दोन्ही संघांची धावसंख्या राहिल्यावर दिल्लीच्या कसिग ...