कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. ...
यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मधील सर्वात समतोल संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गतविजेत्याच्या थाटात कामगिरी करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. सलग दुसºया जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईपुढे आव्हान आहे ते दिल्ली कॅपिटल्स ...
मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी तर मजबूत आहेच, पण त्या जोडीला क्षेत्ररक्षणातही मुंबईकर चपळ आहेत. त्यामुळेच आज होणाºया Indian Premier League (IPL 2020) अंतिम सामन्यात दिल् ...
आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी सायंकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. त्या आधी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सच्या संघाला संदेश दिला आहे. ...
IPL 2020: यंदाच्या सत्रात धवन कमालीचा फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत एकूण ६०३ धावा फटकावतान पहिल्यांदाच आयपीएलच्या एका सत्रात ६०० धावांचा पल्ला पार केला. ...
IPL 2020 : मुंबईसाठी प्रथम फलंदाजी करुन प्रतिस्पर्ध्यासमोर मोठे टारगेट ठेवणे हे एवढे लकी आहे की 2017 व 2019 चा अंतिम सामना त्यांनी फक्त एका धावेने जिंकला होता. ...