कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Delhi Capitals Vs Rajasthan Royals News : आजच्या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेसय अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर अजून एका मुंबईकर खेळाडूला स्थान मिळाले आहे. ...
CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) 'करा किंवा मरा' हे संकट कायम आहेच. ...
CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) 'करा किंवा मरा' हे संकट कायम आहेच. ...