कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
AB de villiers & viv richards: एबीडीला पाहताना मला व्हिव रिचडर्सची आठवण येते. याचं कारण व्हिव रिचडर्स एबीडीपेक्षा जास्त आक्रमक होता. जास्त स्फोटक आणि जास्त गुणवानसुद्धा! तो हे सगळं करू शकला असता! ...
तुषारनेही संधीचे सोने करताना बेन स्टोक्सचा महत्त्वाचा बळी घेत यश मिळवून दिले. २५ वर्षांच्या या गोलंदाजाने ३७ धावात दोन गडी बाद करत १३ धावांनी विजय मिळवून दिला. ...
Chris Gayle News : आयपीएलमधील अर्धे सामने संपल्यानंतर मैदानात उतरलेला धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आज यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटचा इंगा दाखवला. ...
IPL 2020, KXIP vs RCB News : मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या तीन स्फोटक फलंदाजांनी केलेल्या घणाघातीत फलंदाजीच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ विकेट्स राखून मात केली. पंजाबचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला. ...
IPL 2020, KXIP vs RCB Update : नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. ...