कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
या सामन्याआधी RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधले. इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यालाही कोहलीच्या डान्सवर कमेंट देण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. त्याची ही कमेंट आता तुफान ...