लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
MI vs KKR: क्विंटन डी कॉकची फटकेबाजी; मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय - Marathi News | MI vs KKR Live Score Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KKR: क्विंटन डी कॉकची फटकेबाजी; मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय

MI vs KKR Latest News & Live Score : दिनेश कार्तिकनं ( Dinesh Karthik) फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी KKRच्या नेतृत्वाची जबाबदाली इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्याकडे सोपवली. ...

IPL 2020 : प्रिती झिंटाच्या KXIPनं मिळवला RCBवर विजय अन् सलमान खानचं सहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2020: Salman Khan's 2014 tweet goes viral after Preity Zinta's KXIP pull off last-ball win over RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : प्रिती झिंटाच्या KXIPनं मिळवला RCBवर विजय अन् सलमान खानचं सहा वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) पराभव पत्करावा लागला. ...

MI vs KKR Latest News : इयॉन मॉर्गन-पॅट कमिन्सनं KKRला सावरलं, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दमवलं - Marathi News | MI vs KKR Latest News: Pat Cummins 53*(36) & Eoin Morgan 39*(29) added unbeaten 87 runs partnership, KKR 148/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KKR Latest News : इयॉन मॉर्गन-पॅट कमिन्सनं KKRला सावरलं, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दमवलं

MI vs KKR Latest News :  आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल ...

MI vs KKR Latest News : नजर हटी, दुर्घटना घटी!; जसप्रीत बुमराहनं चतुराईनं घेतली आंद्रे रसेलची विकेट, Video - Marathi News | MI vs KKR Latest News : Nazar hati durghatana ghati!; Jasprit Bumrah take KKR andre Russell wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KKR Latest News : नजर हटी, दुर्घटना घटी!; जसप्रीत बुमराहनं चतुराईनं घेतली आंद्रे रसेलची विकेट, Video

MI vs KKR Latest News : मॉर्गनच्या नेतृत्वाखाली KKR पहिलाच सामना MI विरुद्ध आज अबु धाबी येथे खेळणार आहे.  कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

MI vs KKR Latest News : ट्रेंट बोल्टची ५० विकेट, सूर्यकुमार यादवचा 'Stunner' कॅच, सारेच अवाक्; Video - Marathi News | MI vs KKR : 50th IPL wicket for Trent Boult, Suryakumar yadav has taken an absolute stunner, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KKR Latest News : ट्रेंट बोल्टची ५० विकेट, सूर्यकुमार यादवचा 'Stunner' कॅच, सारेच अवाक्; Video

कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल्टर-नायल याची एन्ट्री होणार आहे.   ...

Women's T20 Challenge : भारतीय महिला क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मिताली राजच्या संघाला धक्का - Marathi News | Mansi Joshi ruled out of Women's T20 Challenge, UP pacer Meghna Singh has been named as replacement, pending BCCI approval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's T20 Challenge : भारतीय महिला क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मिताली राजच्या संघाला धक्का

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या ट्वेंटी-20 चॅलेंजसाठी (Women's T20 Challenge) तीन संघांची नुकतीच घोषणा केली होती. ...

IPL 2020 : MS Dhoniवर हसणं हरभजन सिंगला पडले महागात, CSKच्या चाहत्यांनी नको ते सुनावलं! - Marathi News | IPL 2020: CSK Fans Take a Swipe At Harbhajan Singh For His Reaction Over MS Dhoni’s Wide Ball Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : MS Dhoniवर हसणं हरभजन सिंगला पडले महागात, CSKच्या चाहत्यांनी नको ते सुनावलं!

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात अम्पायर पॉल रैफेल यांच्या निर्णयावर धोनीनं नाराजी व्यक्त केली अन्... ...

राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार; स्टीव्ह स्मिथकडील नेतृत्व जोस बटलरकडे जाणार? - Marathi News | Is Jos Buttler replacing Steve Smith as RR captain? Here's what Rajasthan Royals said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सही कर्णधार बदलणार; स्टीव्ह स्मिथकडील नेतृत्व जोस बटलरकडे जाणार?

योगायोग असा की कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार दिनेश कार्तिकनंही नेतृत्वाची जबाबदारी आजच सोडली आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याच्याकडे सोपवली. ...