कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. ...
RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. ...
राहुल टेवाटियानं ९ सामन्यांत ८ डावांत ४०.६०च्या सरासरीनं २०२ धावा चोपल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा,१० चौकार व १५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या नावावर ५ विकेट्सही आहेत. ...
क्विंटन डी' कॉक ( Quinton de Kock) चा झंझावात KKRच्या गोलंदाजांना रोखता आला नाही. रोहित शर्मासह त्यानं रचलेल्या मजबूत पायानंतर मुंबई इंडियन्सला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. ...