लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या - Marathi News | IPL 2020: Who has lost more wickets in power play ?; Find out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या

राजस्थान राॕयल्सला पाहिजे तशी चांगली सलामीच मिळूनच नाही राहिली. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या धावसंख्येवर होत आहे.  ...

IPL 2020: "हाच तोच धोनी आहे का?"; युवा खेळाडूंबाबत केलेल्या विधानावरुन माजी कर्णधारानं सुनावलं - Marathi News | IPL 2020: "Is this Dhoni?"; The former captain narrated to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: "हाच तोच धोनी आहे का?"; युवा खेळाडूंबाबत केलेल्या विधानावरुन माजी कर्णधारानं सुनावलं

CSK vs RR Match: तो प्रक्रियेची गोष्ट करतोय पण मुळात तुमची संघनिवडीची प्रक्रियाच चुकीची आहे. केदार जाधव, पियुष चावला व रवींद्र जडेजा हे अपवादानेच चांगली कामगिरी करू शकले आहेत. ...

बुमराहने भरून काढली मलिंगाची उणीव : पोलार्ड - Marathi News | Bumrah fills Malinga's lack says Pollard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहने भरून काढली मलिंगाची उणीव : पोलार्ड

बुमराहने २४ धावात तीन गडी बाद केल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. बुमराहची कामगिरी संघासाठी मात्र उपयुक्त ठरू शकली नाही. दुसºया सुपर ओव्हरमध्ये पंजाबने हा थरार जिंकला. ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजारी - Marathi News | Mumbai Indians captain Rohit Sharma is ill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजारी

एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली. ...

IPL 2020 : शमीला सहा यॉर्कर टाकायचे होते, काठावर विजयाची सवय लागायला नको - राहुल - Marathi News | IPL 2020 Shamila wanted to throw six yorkers says Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : शमीला सहा यॉर्कर टाकायचे होते, काठावर विजयाची सवय लागायला नको - राहुल

पंजाबने अखेर हा सामना जिंकला.७७ धावा ठोकणाºया राहुलने विजयाबद्दल आनंद व्यक्त केला मात्र अशा विजयांची सवय लागू नये, असेही आवर्जून सांगितले. ‘हे पहिल्यांदा घडलेले नाही, मात्र अशा विजयाची सवय लागायला नको. ...

IPL 2020 DC vs KXIP Preview: पंजाबला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक, आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लढत - Marathi News | IPL 2020 DC vs KXIP Preview: Punjab must win every match, today against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 DC vs KXIP Preview: पंजाबला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक, आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लढत

उभय संघांदरम्यानची यापूर्वीची लढत सुपर ओव्हरपर्यंत रंगली होती आणि पुन्हा असे घडू नये असे दिल्लीच्या तुलनेत पंजाबला वाटत असेल. (DC vs KXIP) ...

CSK vs RR : Just a number!; इरफान पठाणने पुन्हा काढला महेंद्रसिंग धोनीला चिमटा? - Marathi News | CSK vs RR : Irfan Pathan ones again troll MS Dhoni on 'Just a number' remark, tweet go viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR : Just a number!; इरफान पठाणने पुन्हा काढला महेंद्रसिंग धोनीला चिमटा?

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. ...

CSK vs RR : IPLच्या इतिहासात CSK वर प्रथमच ओढावली नामुष्की; राजस्थाकडून मानहानीकारक पराभव  - Marathi News | CSK vs RR : Rajasthan Royals beat Chennai Super Kings by 7 wickets; First Time in IPL history csk will failed to qualify Play Off? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR : IPLच्या इतिहासात CSK वर प्रथमच ओढावली नामुष्की; राजस्थाकडून मानहानीकारक पराभव 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPLच्या इतिहातास आतापर्यंत जे घडले नव्हते ते महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासोबत घडले. ...