कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Marathi commentary on Hotstar IPL 2020: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला होता. तिकडून मराठीसाठी रिप्लाय आल्यानंतर आता IPL 2020 कडे मनसेने लक्ष दिले आहे. ...
साखळी फेरी पूर्णपणे संपली आहे, असे कुणी समजायला नको. आयपीएलचा इतिहास बघता संथ सुरुवात करणारे संघ निराशाजनक कामगिरीनंतर ज्यावेळी गरज भासते त्यावेळी मुसंडी मारतात आणि आगेकूच करतात. एवढेच नव्हे तर लय कायम राखत जेतेपदही पटकावतात. ...
एकसारखा संघ खेळविण्याच्या संघाच्या डावपेचात काही बदल होईल काय,असा सवाल करताच फ्लेमिग म्हणाले,‘माझ्यामते बदल करण्याची हीच वेळ आहे.तीनवेळेचा विजेता असलेला आमचा संघ यंदा कामिगरीत माघारत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
संपूर्ण संघाला आणि विशेषत: कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काहीच प्रभाव टाकता आलेला नाही. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव होताच माजी दिग्गज कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची संघ निवड आणि विशिष्ट खेळाडूला दिले जाणारे झुकते माप या गोष्टींवर सडकून ट ...
स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या या खेळाडूने नऊ सामन्यात एकही षटकार मारला नाही. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. ...
फर्ग्युसनने केकेआर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजवाली होती. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. संघाच्या अद्याप पाच लढती शिल्लक आहेत. ...