कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू होणार आहे. ...
चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) बुधवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) यानं दुखापतीमुळे माघार घेतली ...
यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. ...
KXIP vs DC:याप्रकारे आयपीएलमध्ये लागोपाठ दोन डावात दोन शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. मात्र टी-20 सामन्यांमध्ये अशी लागोपाठ शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज नाही. ...