कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
दिल्लीच्या संघाने यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाची आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण पृथ्वी शॉच्या बॅटमधून काही धावा निघू शकल्या नाहीत. ...
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनं चांगल्या धावा कुटल्या होत्या. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. ...
प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सकडून तमिम इक्बाल ( ३५), फाखर जमान ( २७) या सलामीवीरानंतर अन्य फलंदाजांची गाडी घसरली. त्यामुळे त्यांना ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. कराची किंग्सनं बाबर आझमच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर पाच विकेट्स राखून जेतेपद पट ...
पाकिस्तान सुपर लीगला ( Pakistan Super League 2020) मंगळवारी नवा विजेता मिळाला. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात Karachi Kingsने बाजी मारली. ...
या दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार नाही. दुखापतीमुळे रोहितचा मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...