कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला शनिवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर SRHच्या आणखी एका खेळाडूनं दुखापतीमुळे Indian Premier League ( IPL 2020) मधून माघार घेतली आहे. ...
DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला ...
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रमथ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. IPLमध्ये सलग दोन शतक मारण्याचा विक्रम करणारा शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर माघारी परतला. ...
DC vs MI Latest News : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) आव्हानाचा दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) सामना करावा लागत आहे. ...
ख्रिस गेलच्या ( Chris Gayle) फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं. पण... ...
इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत. ...