ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL Auction 2021 Updates: IPL 2022 साठी दोन नवीन संघाचा समावेश करण्याकरिती BCCI एप्रिल महिन्यात टेंडर काढणार आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला जाईल, याची घोषणा BCCIकडून मागील महिन्यातच करण्यात आली ...
सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. ...