लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
कोरोनामुळे यंदाची आयपीएल रद्द होणार? - Marathi News | Will Corona cancel IPL this year? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे यंदाची आयपीएल रद्द होणार?

कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशावेळी आयपीएलसाठी होणाऱ्या गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते. ...

विजेत्यांची बक्षीस रक्कम झाली अर्धी, आयपीएल खर्चात कपात - Marathi News | Winners' prize money is reduced by half, IPL costs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजेत्यांची बक्षीस रक्कम झाली अर्धी, आयपीएल खर्चात कपात

सर्वच आयपीएल फ्रेंचाईजींना पाठविलेल्या माहिती पत्रकात बीसीसीआयने आयपीएल विजेत्या संघाला मिळणारी २० कोटीची रक्कम आता केवळ १०कोटी रुपये असेल, असे म्हटले आहे. ...

IPL 2020 : Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात! - Marathi News | A look at salaries of Mumbai Indians players ahead of IPL 2020 svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात!

IPL 2020 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020च्या लिलावापूर्वी 10 खेळाडूंना रिलीज केले होते. त्यानंतर त्यांनी सहा खेळाडूंना खरेदी केले आणि त्यात नॅथन कोल्टर नीलने ( 8 कोटी) सर्वाधिक रक्कम कमावली. ...

'माझ्या पाठीशी CSK आहे म्हणून...', MS Dhoniनं सांगितलं यशामागचं सिक्रेट! - Marathi News | CSK for helping me become better human being, Say MS Dhoni svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझ्या पाठीशी CSK आहे म्हणून...', MS Dhoniनं सांगितलं यशामागचं सिक्रेट!

IPL 2020 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार, याचे उत्तर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) नंतरच स्पष्ट होईल. ...

Breaking: BCCIची कॉस्ट-कटिंग; IPL 2020तील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत कपात - Marathi News | IPL 2020 : BCCI reduces IPL 2020 winning prize by half, svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: BCCIची कॉस्ट-कटिंग; IPL 2020तील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत कपात

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल २०२०) मध्ये बीसीसीआयने cost-cutting करण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2020 : कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक कमावतो, जाणून घ्या CSKकडून कोणाला किती पगार मिळतो - Marathi News | IPL 2020 : salaries of Chennai Super Kings players ahead of IPL 13, MS Dhoni second-highest-paid player after Virat Kohli svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक कमावतो, जाणून घ्या CSKकडून कोणाला किती पगार मिळतो

IPL2020 : यंदाच्या आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी खेळू नये, कपिल देव यांचा सल्ला - Marathi News | IPL2020: 'These' players should not play in IPL this year, advises Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2020 : यंदाच्या आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी खेळू नये, कपिल देव यांचा सल्ला

कपिल देव यांनी आपल्या अनुभवानुसार क्रिकेटपटूंना सल्ले दिले आहेत. ...

IPL2020 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच केकेआरला मोठा धक्का, बीसीसीआयने खेळाडूवर घातली बंदी - Marathi News | IPL2020: BCCI banned pravin tambe of KKR before IPL begins prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2020 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच केकेआरला मोठा धक्का, बीसीसीआयने खेळाडूवर घातली बंदी

केकेआरच्या या खेळाडूला बीसीसीआयने चांगलेच फटकारले आहे. बीसीसीआयचे काही नियम आहेत आणि भारतात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे पालन करायचे असते. पण या खेळाडूने पालन न केल्यामुळेच बीसीसीआयने त्याला शिक्षा केली आहे. ...