कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Indian Premier League २०२० : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीननंतरइटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे ४०० हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. ...
इंडियन सुपर लीग 2020 ( आयपीएल 2020) ला 29 मार्चपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षांत जेतेपद पटकावले आहे. यंदाही त्यांना जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात ...