लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
आयपीएल जुलै-सप्टेंबरमध्ये खेळविली जाण्याची चिन्हे, विदेशातही होऊ शकतात काही सामने - Marathi News | There are signs that the IPL will be played in July-September and some matches abroad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल जुलै-सप्टेंबरमध्ये खेळविली जाण्याची चिन्हे, विदेशातही होऊ शकतात काही सामने

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणू संक्रमणाला महामारी घोषित केल्यानंतर, जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय झाला होता. ...

आर्थिक मंदिचा BCCIला फटका; सौरव गांगुलीनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | BCCI Eyes Cost Cutting, Selectors To Fly In Economy Class, Chiefs In Business svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर्थिक मंदिचा BCCIला फटका; सौरव गांगुलीनं घेतला मोठा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. ही स्पर्धा न झाल्यास आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) मोठा आर्थिक फटका बसू शकतो. ...

... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला - Marathi News | If Dhoni is fit and in form I think we can't look beyond him as he'll be an asset behind the stumps, say Wasim Jaffer svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमावर महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते. ...

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी? - Marathi News | BCCI now eyeing July-September window for new IPL 2020 schedule svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट कायम आहे. ...

MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम - Marathi News | Sakshi urges husband MS Dhoni to park his motorbike at proper spots svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम

चेन्नई सुपर किंग्सने सराव शिबीर रद्द केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून रांचीत दाखल झाला. ...

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'! - Marathi News | 'India’s path of progress goes through Pakistan', Say Shoaib Akhtar svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल मोठं विधान केलं. ...

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी - Marathi News | Video: MS Dhoni's Bike Ride as Ranchi Arrives; Selfie given to fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे यंदाचे पर्व १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ...

coronavirus : क्रिकेटपटूंनी धरली परतीची वाट!, कोरोना विषाणूमुळे सर्व संघांची सराव शिबीरे झाली रद्द - Marathi News | coronavirus : All teams practice camps canceled due to corona virus, Cricketers return home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus : क्रिकेटपटूंनी धरली परतीची वाट!, कोरोना विषाणूमुळे सर्व संघांची सराव शिबीरे झाली रद्द

आयपीएल सुरु होण्याबाबत कोणतीही सूचना मिळेपर्यंत सर्व संघांचे सराव शिबीर थांबविण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांकडून मिळाली. ...