लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन - Marathi News | Allan Border feels countries should stop their players going to IPL if the league replaces T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन

बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते... - Marathi News | BCCI won't push for T20 World Cup postponement to open IPL Window svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे ...

इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News! - Marathi News | Star Sports to Telecast All 12 IPL Finals for Fans Starting From May 24 svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News!

IPL 2020 साठी बीसीसीआयनं कसली कंबर; 'या' महिन्यात खेळवणार लीग - Marathi News | BCCI keen to host IPL during between September and November svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 साठी बीसीसीआयनं कसली कंबर; 'या' महिन्यात खेळवणार लीग

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत - Marathi News | At the moment, IPL 2020 is not possible; BCCI treasurer Arun Dhumal svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत

देशात लॉकडाऊन 4 जाहीर करताना गृह मंत्रालयानं खेळाडूंना स्टेडियम आणि क्रीडा संकुलात जाण्याची परवानगी दिली. ...

coronavirus: आयपीएल रद्द झाल्यास खेळाडूंची वेतनकपात, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले संकेत - Marathi News | coronavirus: BCCI president Sourav Ganguly hints at players' pay cuts if IPL is canceled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: आयपीएल रद्द झाल्यास खेळाडूंची वेतनकपात, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले संकेत

जगातील सर्वांत श्रीमंत बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) आयपीएल आयोजनाअभावी तब्बल ४ हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत - Marathi News | BCCI President Sourav Ganguly hints at pay cuts for Indian players if IPL 2020 is cancelled svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर! - Marathi News | Ravi Shastri sets priorities straight; Yes to IPL, bilateral series but no to T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा हंगाम तीन वेळा पुढे ढकलण्यात आला ...