लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज? - Marathi News | Road all-clear for IPL 2020 as CA chairman calls hosting T20 World Cup this year 'unrealistic' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही ( आयपीएल) भवितव्य अवलंबून आहे ...

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका!  - Marathi News | Australia PM Scott Morrison announces relaxations of COVID-19 rules to allow sporting events to resume | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका! 

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. ...

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद - Marathi News | Franchises divided over IPL 2020 in empty stadiums due to Covid-19 pandemic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात... - Marathi News | BCCI hosting IPL 2020 only because of money? Treasurer Arun Dhumal give answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली होती. ...

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र - Marathi News | Decision on holding IPL 13 this year taken, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. ...

Breaking : 'T20 World Cup'बाबत आली मोठी बातमी; पाच तास झाली चर्चा - Marathi News | T20 WC not postponed yet, ICC to assess situation till next month before taking decision  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : 'T20 World Cup'बाबत आली मोठी बातमी; पाच तास झाली चर्चा

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि संलग्न संघटना यांच्यात बुधवारी पाच तासांहून अधिक चर्चा झाली. ...

भारताबाहेरही आयपीएल आयोजनाचा विचार - Marathi News | Thought of organizing IPL outside India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताबाहेरही आयपीएल आयोजनाचा विचार

बीसीसीआयची योजना : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबतच्या निर्णयाची असेल प्रतीक्षा ...

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार - Marathi News | BCCI might consider shifting IPL 2020 out of India as last option | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

बीसीसीआयला 4000 कोटींचा नुकसान सहन करावे लागणार आहे. ...