लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
KKR vs RCB Latest News : देवदत्त पडीक्कलची विकेट आंद्रे रसेलसाठी ठरली विक्रमी; एकाही भारतीयाला हे जमलं नाही - Marathi News | KKR vs RCB Latest News : Andre Russell 10th player to have 300 T20 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : देवदत्त पडीक्कलची विकेट आंद्रे रसेलसाठी ठरली विक्रमी; एकाही भारतीयाला हे जमलं नाही

Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले आहेत. ...

KKR vs RCB Latest News : कोलकातानं उतरवला हुकमी एक्का, पाकिस्तानची धुलाई करणारा फलंदाज आज RCBवर बरसणार! - Marathi News | KKR vs RCB Latest News : Tom Banton has given Kolkata Knight Riders cap, debut in Indian Premier League 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : कोलकातानं उतरवला हुकमी एक्का, पाकिस्तानची धुलाई करणारा फलंदाज आज RCBवर बरसणार!

KKR vs RCB Latest News : त्याच्या फटकेबाजीची पाकिस्तान संघानेही धास्ती घेतली होती. आज तो विराट कोहलीच्या RCBचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. ...

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का, दुखापतग्रस्त इशांत शर्माची माघार - Marathi News | IPL 2020: Delhi Capitals Request For Player Replacement For Injured Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का, दुखापतग्रस्त इशांत शर्माची माघार

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला आणखी एक धक्का बसला आहे. ...

Mumbai Power Cut : मुंबईची बत्ती गुल झाली अन् जोफ्रा आर्चरचं ७ वर्षांपूर्वीच्या ट्विटची चर्चा रंगली! - Marathi News | Lights out! Jofra Archer's 7-year-old tweet shocks netizens after major power outage cripples Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Power Cut : मुंबईची बत्ती गुल झाली अन् जोफ्रा आर्चरचं ७ वर्षांपूर्वीच्या ट्विटची चर्चा रंगली!

मुंबई : मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाचवेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ...

IPL 2020 Fixed? मुंबई इंडियन्सच्या वादग्रस्त ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2020 Fixed? Fans On Twitter Troll Mumbai Indians As A Controversial Tweet Sparks Fixing Rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Fixed? मुंबई इंडियन्सच्या वादग्रस्त ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण

या सामन्यात मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटनं फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

KKR vs RCB Latest News : आज आंद्रे रसेल खेळणार; केकेआरचे ट्वीट; आरसीबीला फुटला घाम - Marathi News | KKR vs RCB Latest News: Andre Russell to play today; KKR's tweets; RCB broke out in a sweat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Latest News : आज आंद्रे रसेल खेळणार; केकेआरचे ट्वीट; आरसीबीला फुटला घाम

पंजाबविरुद्ध क्षेत्ररक्षणादरम्यान हुकमी अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russel) दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. ...

IPL 2020: मुंबईच्या ‘या’ गोलंदाजामुळे फॉर्ममध्ये आला अडखळत खेळणारा विराट कोहली - Marathi News | IPL 2020 got my form back after playing jasprit bumrah's bowling in super over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबईच्या ‘या’ गोलंदाजामुळे फॉर्ममध्ये आला अडखळत खेळणारा विराट कोहली

IPL 2020 Virat Kohli: नेमका कधी गवसला हरवलेला सूर; खुद्द विराटनंच सांगितलं ...

IPL 2020: राजस्थान रॉयल्सने उडवली 'सनरायझर्स हैदराबाद'ची खिल्ली - Marathi News | IPL 2020: Rajasthan Royals mocked 'Sunrisers Hyderabad' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: राजस्थान रॉयल्सने उडवली 'सनरायझर्स हैदराबाद'ची खिल्ली

राजस्थान ने झोमॅटो इंडिया ला टॅग करत ट्विट केले की आम्हाला एक लार्ज बिर्याणी हवी आहे. ...