लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
"गेल्या १३ वर्षांपासून खेळतोय, प्रथमच सलग दोन शतके झळकावता आल्याने खूश; बाद होण्याची भीती नाही" - Marathi News | No fear of dismissal says Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गेल्या १३ वर्षांपासून खेळतोय, प्रथमच सलग दोन शतके झळकावता आल्याने खूश; बाद होण्याची भीती नाही"

 मोठी धावसंख्या उभारली जात नसतानाही चेंडू बॅटच्या मध्ये लागत होता, पण २० धावांच्या खेळीचे रुपांतर अर्धशतकामध्ये करण्यात अपयशी ठरत होतो. प्रत्येक लढतीमध्ये मात्र आत्मविश्वास उंचावलेला असायचा. ...

ब्राव्होची दुखापतीमुळे माघार, सीएसकेच्या अडचणीत भर - Marathi News | Bravo withdraws due to injury, adds to CSK's woes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्राव्होची दुखापतीमुळे माघार, सीएसकेच्या अडचणीत भर

डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली. ...

RCB vs KKR Latest News : मोहम्मद सिराजचा विक्रम, पण यादीत चौथ्या स्थानावर - Marathi News | RCB vs KKR Latest News: Mohammad Siraj's record, but fourth on the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : मोहम्मद सिराजचा विक्रम, पण यादीत चौथ्या स्थानावर

मोहम्मद सिराज याने रॉयल चँलेंजर्स बंगळुरू कडून खेळताना ८ धावा देत कोलकाता नाईट रायडर्सचे तीन बळी मिळवले. ...

RCB vs KKR Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज विजय; मुंबई इंडियन्सला खेचले खाली - Marathi News | RCB vs KKR Latest News: Royal Challengers Bangalore won by 8 wickets; go on second spot in IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज विजय; मुंबई इंडियन्सला खेचले खाली

RCB vs KKR Latest News : मोहम्मद सिराजनं 4 षटकांत 8 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन निर्धाव षटकही टाकली. युजवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या. ...

RCB vs KKR Latest News : RCBच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सची दैना  - Marathi News | RCB vs KKR Latest News: Kolkata Knight Riders end their innings on 84/8; 2nd Lowest totals of KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : RCBच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सची दैना 

RCB vs KKR Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) फलंदाजांना त्यांनी झटपट गुंडाळले. ...

RCB vs KKR Latest News : आरसीबीच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये कमाल, दिल्या सर्वात कमी धावा - Marathi News | RCB vs KKR Latest News: RCB bowlers give lowest runs in power play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : आरसीबीच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये कमाल, दिल्या सर्वात कमी धावा

रॉयल चँलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी बुधवारच्या सामन्यात चांगलीच कमाल केली आहे. त्यांनी यंदाच्या सत्रात पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी ३ बाद १७ धावा देण्याचा विक्रम केला. ...

RCB vs KKR Latest News : 13 वर्षांत असा पराक्रम घडलाच नाही; RCBच्या गोलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | RCB vs KKR Latest News : It is the first time a team's bowler have bowled THREE maiden overs in an IPL match.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : 13 वर्षांत असा पराक्रम घडलाच नाही; RCBच्या गोलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू आहे. ...

RCB vs KKR Latest News : IPL मध्ये कोणत्याच गोलंदाजाला न जमलेला पराक्रम मोहम्मद सिराजनं केला; KKRचे चार फलंदाज 14 धावांवर माघारी Video - Marathi News | RCB vs KKR Latest News : Mohammed Siraj on FIRE, 1st bowler to bowl 2 maidens in an IPL match; KKR now 4/14, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR Latest News : IPL मध्ये कोणत्याच गोलंदाजाला न जमलेला पराक्रम मोहम्मद सिराजनं केला; KKRचे चार फलंदाज 14 धावांवर माघारी Video

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू झाला आहे. ...