कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020 : मुंबई संघाला यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईच्या खात्यावर १४ गुणांची नोंद आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. त्यांना रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभ ...
IPL 2020 News : सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने आठ गडी राखून दणक्यात विजय साजरा करताच प्ले ऑफची रंगत आणखीच वाढली. कोणत्या संघाला नेमकी किती टक्के संधी असेल त्यासाठी काही मुद्यांचा येथे उहापोह करण्यात येत आहे. ...
IPL 2020 News : ही खेळी माझ्यासाठी फारच खास आहे. माझे बाबा मला प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यासंदर्भात सल्ला द्यायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे १०० असो किंवा २०० धावसंख्या असो तू नाबाद राहायला हवे. ...
IPL 2020: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गुणतालिकेत अव्वल तीन स्थानी आहेत, पण अलीकडच्या कालावधीत या तिन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या तिन्ही संघांना एक विजय प्ले-ऑफ गाठण्यास पुरेसा आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) १४ गुणांसह आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात MIला पराभव पत्करावा लागला होता. ...