कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020 : दिल्ली व आरबी संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अलीकडच्या कालावधीत उभय संघांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागला आहे. ...
AB de Villiers : मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. आमचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्यावर केंद्रित झाले आहे. आठवडाभरापूर्वी आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सहज प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, असे भासत होते. ...
Ravi Shastri :यूएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगदरम्यान रोहितला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. ...
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात कडवी लढत पाहायला मिळत आहे. ...
चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. ...
चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. ...