लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL Auction 2020 : RCBनं आखलीय खास रणनीती; कोहलीनं सांगितला गेम प्लान Video - Marathi News | IPL Auction 2020: Virat Kohli's Message For Royal Challengers Bangalore Fans Ahead Of IPL Auction 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020 : RCBनं आखलीय खास रणनीती; कोहलीनं सांगितला गेम प्लान Video

आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. ...

IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही - Marathi News | IPL 2020 Auction: Date, Time, Venue, Telecast, Live Streaming, purse remaining - all you need to know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction Date : कोलकातात होणार आयपीएल 2020चा लिलाव, जाणून घ्या खेळाडूंचा भाव, वेळ अन् सर्वकाही

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. ...

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर - Marathi News | IPL 2020: Ricky Ponting reveals why Delhi Capitals roped in R Ashwin, Ajinkya Rahane ahead of IPL 2020 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर

अश्विन आणि अजिंक्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहेत. ...

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत... - Marathi News | IPL Auction 2020: Complete list of overseas players with base price for IPL 2020 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. ...

IPL 2020 Auction: T10मध्ये 25 चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाची हवा; 332 खेळाडूंवरच लागणार बोली - Marathi News | IPL 2020 Player Auction list announced, 332 players set to go under the hammer!  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Auction: T10मध्ये 25 चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाची हवा; 332 खेळाडूंवरच लागणार बोली

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. ...

IPL 2020: मुंबई इंडियन्सची जोरदार तयारी; RCB अन् DCच्या फलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी - Marathi News | IPL 2020: Strong preparation for Mumbai Indians; Call Up Former RCB, DC Batsman For Trial  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्सची जोरदार तयारी; RCB अन् DCच्या फलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी

मुंबई इंडियन्सचा संघ मधल्या फळीतील सक्षम पर्यायाच्या शोधात आहे ...

IPL 2020 : 'हे' आहेत यंदाच्या आयपीएलमधले सर्वात महागडे चार खेळाडू - Marathi News | IPL 2020 : These are the four most expensive players in the IPL this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : 'हे' आहेत यंदाच्या आयपीएलमधले सर्वात महागडे चार खेळाडू

या चार खेळाडूंमध्ये तीन कर्णधार असले तरी चौथा खेळाडू मात्र सध्याच्या घडीला फॉर्मात नाही. ...

विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय - Marathi News | Devdutta padikkal could be a fixed one end for an opening spot for RCB in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची चिंता मिटली; IPL 2020साठी सलामीला मिळाला सक्षम पर्याय

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. ...