लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020: IPLचे सामने होणार नाहीत; 'या' राज्याने दिला BCCIला धक्का - Marathi News | IPL 2020: Delhi govt bans sporting activities which attract large gatherings including IPL mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: IPLचे सामने होणार नाहीत; 'या' राज्याने दिला BCCIला धक्का

देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. ...

Corona Virus: टी-२० महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८६ हजार प्रेक्षकांमध्ये होता एक कोरोनाग्रस्त, मग... - Marathi News | Corona Virus: At the T20 Women's World Cup final, there was a coronet in the 5,000 spectators, then ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus: टी-२० महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८६ हजार प्रेक्षकांमध्ये होता एक कोरोनाग्रस्त, मग...

Corona Virus: विक्रमी प्रेक्षक लाभलेल्या गर्दीत एक कारोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे ...

IPL 2020: प्रेक्षकांविना आयपीएल? बीसीसीआय, महासंघांना दिले निर्देश - Marathi News | IPL 2020: IPL without audience? Instructions given to BCCI, Federation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: प्रेक्षकांविना आयपीएल? बीसीसीआय, महासंघांना दिले निर्देश

व्हिसा बंदीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. ...

Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण... - Marathi News | Ministry of External Affairs advises against holding of IPL but leaves final decision to BCCI svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण...

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचे सावट आहे ...

BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन - Marathi News | Madras High Court asks BCCI to reply by March 23 on a PIL against IPL 2020 svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ४३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६८ पर्यंत गेली आहे. ...

Breaking : 'ही' अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI ला धक्का - Marathi News | The SportsMinistry has made it very clear to BCCI event that has to be held behind closed doors svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : 'ही' अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI ला धक्का

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका - Marathi News | The participation of overseas players in IPL 2020 has come under the scanner svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका

कोरोना विषाणूचा फटका १०० हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जगात महारोगराई पसरल्याचं घोषित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. ...

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक - Marathi News | IPL 2020 could be held without spectators or postponed amid coronavirus scare svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

येत्या १४ मार्चला म्हणजेच शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावली आहे. त्यात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे भवितव्य ठरणार आहे. ...