कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला. ...
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास २ लाख १९,०३३ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे १७० हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या ८,९५३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ८२ हजार ९०९ लोक बरेही झाले आहेत ...
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. ही स्पर्धा न झाल्यास आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) मोठा आर्थिक फटका बसू शकतो. ...