लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण - Marathi News | 'Think I have lost my job,' - MS Dhoni's hairstylist shares adorable video of Ziva svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण

मागली नऊ महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. ...

आयपीएलकडे विश्वचषकाची तयारी म्हणून पाहावे - Marathi News | Look at the IPL as a preparation for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलकडे विश्वचषकाची तयारी म्हणून पाहावे

- अयाझ मेमन कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा रद्दही कराव्या लागल्या ... ...

राजस्थान रॉयल्स आयपीएल खेळण्यास उत्सुक; केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश - Marathi News | Rajasthan Royals keen to play IPL; Only Indian players included | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स आयपीएल खेळण्यास उत्सुक; केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश

कोरोनामुळे जगातील सर्वच क्रीडा आयोजन एकतर स्थगित करण्यात आले किंवा रद्द झाले आहे. ...

IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार? - Marathi News | BCCI looking at August-September window for IPL2020, Asia Cup 2020 might be postponed svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार?

देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा हजाराच्यावर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि तो 14 एप्रिलपर्यंत राहील. ...

आयपीएलचे आयोजन अधांतरी; अनेकांना भरली धडकी; युवा चेहरे निराश, संयम आणि सराव मात्र कायम - Marathi News | Under the IPL event; A shock to many; Young faces frustrated, restrained and practiced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे आयोजन अधांतरी; अनेकांना भरली धडकी; युवा चेहरे निराश, संयम आणि सराव मात्र कायम

वेगवान गोलंदाजीमुळे सर्वांचे आकर्षण ठरलेला उत्तर प्रदेशचा कार्तिक त्यागी हापूडमधील आपल्या घरी प्रशिक्षण घेत आहे. ...

MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा  - Marathi News | MS Dhoni All Set To Retire From Cricket: Report svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा 

वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. ...

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान - Marathi News | IPL 2020 on the verge of cancellation after PM Narendra Modi announces 21-day lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान

टोक्योत होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढील वर्षी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी घेतला गेला. ...

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान - Marathi News | IPL 13 might not happen this year; BCCI could lose INR 2000cr, franchises 100cr each svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं 29 मार्चला सुरू होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. ...