लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक - Marathi News | IPL Governing Council to review sponsorship deals amid rising Indo-China border tensions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

VIVO स्मार्टफोन कंपनीनं IPLसोबत 2022पर्यंत करार केला आहे. ...

IPL 2020 साठी आशिया चषक स्पर्धेबाबत तडजोड करणार नाही; पाकिस्तानची ठाम भूमिका - Marathi News | PCB firm over not compromising on Asia Cup for the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 साठी आशिया चषक स्पर्धेबाबत तडजोड करणार नाही; पाकिस्तानची ठाम भूमिका

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न... ...

India China Faceoff: CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई - Marathi News | Chennai Super Kings suspend team doctor for his distasteful tweet on Indian soldiers’ martyrdom | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India China Faceoff: CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई

चेन्नई सुपर किंग्स संघानं बुधवारी संघाचे डॉक्टर मधू थोट्टाप्पिलील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली ...

महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं BCCI समोर ठेवली अट; IPL 2020 खेळवा पण... - Marathi News | CSK Wants Full-fledged IPL, Asks BCCI To Sort Out Travel Of Foreign Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं BCCI समोर ठेवली अट; IPL 2020 खेळवा पण...

अध्यक्ष सौरव गांगुलीनं सर्व राज्य संघटनांना आयपीएलसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. ...

मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज? - Marathi News | Road all-clear for IPL 2020 as CA chairman calls hosting T20 World Cup this year 'unrealistic' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही ( आयपीएल) भवितव्य अवलंबून आहे ...

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका!  - Marathi News | Australia PM Scott Morrison announces relaxations of COVID-19 rules to allow sporting events to resume | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या एका घोषणेनं BCCIला बसणार 4000 कोटींचा फटका! 

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. ...

BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात... - Marathi News | BCCI hosting IPL 2020 only because of money? Treasurer Arun Dhumal give answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI पैशांसाठी IPL 2020च्या आयोजनाचा हट्ट करतेय का? खजिनदार अरुण धुमाल म्हणतात...

आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली होती. ...

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र - Marathi News | Decision on holding IPL 13 this year taken, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) बैठकीत अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. ...