लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण - Marathi News | So that's when Kieron pollard put the tape on his Mouth on the field In IPL Match Between MI & RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण

२०१५ च्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्डसोबत घडलेल्या एका गमतीदार घटनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार - Marathi News | Three arrested for murder of Suresh Raina's relatives in Punjab, former cricketer thanks CM for support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

बुधवारी रैनानं पंजाब येथील थरियर गावात आत्येच्या घरी भेट दिली. त्याच्या आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ...

JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन' - Marathi News | IPL 2020 : Reliance Jio is going to offer free IPL 2020 live streaming on these five plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन'

IPL 2020 : JIOने 1, 2, 3 महिने आणि 1 वर्षांसाठीचे प्रीपेड प्लॅनची घोषणा केली आहे. ...

IPL 2020 : क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही! - Marathi News | IPL 2020: Sourav Ganguly uses a blurred Pakistan cricketers picture in background from Sharjah Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही!

IPL 2020: BCCI अध्यक्ष गांगुलीनं UAEतील स्टेडियम्सची पाही केली. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video - Marathi News | IPL 2020: “I want to see Mahi,” Sakshi gatecrashes CSK practice match live stream to see MS Dhoni, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video

जून 2019नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) Indian Premier League 2020मधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. ...

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video - Marathi News | IPL 2020: Rohit Sharma gets nostalgic, remembers his gully cricket days via Dream 11’s promo video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत.   ...

IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK : Will MS Dhoni move up in batting order in Suresh Raina’s absence? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं संघाची रणनिती अद्याप स्पष्ट केलेली नाही, परंतु तो नक्की कोणता पत्ता कधी खेळेल याचा नेम नाही. ...

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार? - Marathi News | Has Arjun Tendulkar joined Mumbai Indians? why he has travelled to UAE with Rohit Sharma-led side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

BCCI त्याला खेळण्याची परवानगी देऊ शकते का? ...