७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या अकराव्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यात अनेक बदलांमुळे यंदाच्या आयपीएलची उत्सुकता अधिकच लागलेली आहे. त्यातूनच सोशल मीडियामध्ये आयपीएलच्या नव्या मोसमाच्या वेळापत्रकाविषयी वेगवेगळे मेसे ...
भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे. ...
आयपीएलच्या ११व्या सत्रासाठी लीगमधील सर्व ८ फ्रेंचाईजींनी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक फ्रेंचाईजीने आपले प्रमुख खेळाडू जाहीर केले. ...