७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची दोन जेतेपदं पटकावली, त्या गौतम गंभीरकडे केकेआरच्या मालकांनी सपशेल दुर्लक्ष केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण... ...
इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु झाला असून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला बंपर लॉटरी लागली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली आहे. ...
आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना विश्वचषकातील सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. . ...
अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील ...
सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू सुरेश रैनाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपली काय किंमत आहे, याची चांगली कल्पना आहे. त्याने खरा क्रिकेटपटू होण्याचे श्रेय चेन्नई सुपरकिंग्सला (सीएसके) दिले आहे. ...