७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
चेन्नईच्या संघात खेळण्यापूर्वी काही खेळाडूंची क्रिकेट जगताला ओळखही नव्हती, पण धोनीने त्यांच्याकडून अशी काही कामिगरी करून घेतली की क्रिकेट विश्वालाही त्यांची दखल घ्यावी लागली. ...
उदघाटन सोहळ्यात आयपीएलमधील सर्व संघांचे कर्णधार एकत्र येऊन चांगला खेळ करण्याची शपथ घेतात. पण यावेळी मात्र सर्व कर्णधार या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. ...
केकेआरने यावेळी झालेल्या लिलावात एका अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गोलंदाजाच्या डोक्याला 16 टाके पडले आहेत. त्यामुळे हा गोलंदाज किती सामन्यांमध्ये खेळणार, याची चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये सुरु आहे. ...
सध्या चेन्नईमध्ये रजनीकांत यांच्या 'काला' या सिनेमाचा टीजर रीलीज करण्यात आला. हा टीजर रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. रजनीकांत आणि धोनी यांना एकत्रितपणे कधी पाहता येईल, याची उत्सुकता चेन्नईकरांना आहे. पण तोपर्यंत काय करायचे, याचा विच ...
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदा अकराव्या सत्रासाठी झालेल्या नव्या लिलावानंतर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचे सत्र वेगळ्या स्वरूपात समोर येणार असल्याचे त्याच्या उद्घाटन समारंभापासून ते समाप्तीपर्यंतचा प्रवास हटके आणि दमदार अ ...