७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे. ...
या आयपीएलच्या मोसमासाठी कोहलीने खास हेअरस्टाईल केली आहे. ही हेअरस्टाईल करतानाचा फोटो त्याने समाजमाध्यमावर पोस्ट केला आणि एका तासात लाखो चाहत्यांनी त्याला पसंती दिली आहे. ...
पुण्याचा संघ २०१८च्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या मोसमात खेळणार नसला तरी पुणेकरांना या क्रिकेट स्पर्धेतील २ लढतींचा थरार अनुभवता येणार आहे. ...