पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
Ipl 2018, Latest Marathi News ७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सध्याची परिस्थिती पाहता वॉर्नरने हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल. ...
कर्णधार रोहित शर्मा यावेळी काय कमाल करणार याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्स टीमची खासियत काय आहे. ...
उद्घाटन समारंभात रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीजसह अनेक कलाकार आपला जलवा दाखवणार आहेत. ...
संघाची धुरा वाहण्यासाठी मी सज्ज झालो असून आम्ही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला. ...
भारताकडून त्याने प्रत्येकी 9 कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्वही केले. पण सध्याच्या घडीला त्याला आयपीएलमध्ये कुणीही वाली उरलेला नाही. ...
काही प्रसारमाध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार स्मिथला आयपीएलमधूनही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ प्रणाली लागू होणार ही खूप चांगली बाब असून त्याचा सर्वाधिक फायदा आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला होईल. असे मत भारताचा स्टार फलंदाज केदार जाधव याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. ...