आयपीएलमधले हे शतकवीर

आयपीएलमधले पहिले शतक कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे.

सनथ जयसूर्याने 2008 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना नाबाद 114 धावांची खेळी साकारली होती.

एबी डीव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकरने 2011 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना शतक झळकावले होते.

ख्रिस गेलच्या नावावर आतापर्यंत आयपीएलमध्ये तब्बल पाच शतके आहेत. यामध्ये त्याने नाबाद 175 धावांची सर्वोच्च खेळीही साकारली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत.