"मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
Ipl 2018, Latest Marathi News ७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
यंदाचा आॅल स्टार आयपीएल संघ निवडणे नक्कीच सोपे ठरले नाही. यंदाचे सत्र जबरदस्त रोमांचक होते व अनेक सामने अखेरच्या क्षणांपर्यंत रंगले होते ...
‘आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल घडवले. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या युवा खेळाडूंची मोठी गुणवत्ता समोर आली. ...
चेन्नईचे आतापर्यंतचे हे तिसरे जेतेपद होते. कोणत्या पाच गोष्टींमुळे चेन्नईला यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मिळाला ते आपण पाहूया.... ...
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत वॉटसनने नाबाद 117 धावांची साकारली. त्यावेळी बऱ्याच जणांनी त्याला डोक्यावर घेतलं. पण त्याच्या या शतकी खेळीचं ' टुकुटुकु ते बुमबुम ' असेच वर्णन करता येईल. ...
आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. तेव्हा सामना संपल्यावर झिवा धोनीला येऊ बिलगली. त्यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया... ...
धोनीने जेव्हा हरभजनला वगळून कर्णला खेळवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय बऱ्याच जणांना खटकला होता. ...
वॉटसनच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण या खेळीपूर्वी वॉटसन हा दुखापतग्रस्त होता, हे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. ...