लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL मैदानात 'या' विदेशी खेळाडूंनी जिंकवले सामने, 'या' भारतीयांनी जिंकली मनं - Marathi News | Week one round up of IPL2018 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मैदानात 'या' विदेशी खेळाडूंनी जिंकवले सामने, 'या' भारतीयांनी जिंकली मनं

IPL 2018 : दिनेश कार्तिकने तोडला धोनीचा विक्रम - Marathi News | IPL 2018: dinesh karthik took most matches to score 3000 runs in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : दिनेश कार्तिकने तोडला धोनीचा विक्रम

आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या दिल्ली आणि कोलकाता सामन्यामध्ये दिनेश कार्तिकने धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. ...

IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स - Marathi News | IPL 2018: Anushka Sharma's passionate support for Virat Kohli on sidelines has become an internet meme | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. ...

दिग्गजांकडून निराशा, संतुलित संघांची चमक - Marathi News |  Glory disappointments, glimpses of balanced teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांकडून निराशा, संतुलित संघांची चमक

आयपीएल सुरू होऊन आठ-दहा दिवस झालेत; परंतु या स्पर्धेची रंगत आतापासूनच कमालीची वाढलेली दिसून येत आहे. आतापर्यंत सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. त्यातील बहुतांश सामने हे अंतिम षटकापर्यंत रंगले. ...

आरसीबीविरुद्ध विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील - Marathi News | Mumbai Indians try to win against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्ध विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील

पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मजबूत संघाविरुद्ध खाते उघडण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

गेलला गवसलेला सूर अन्य संघांसाठी धोक्याचा इशारा : राहुल - Marathi News |  Warning to Gayle: Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेलला गवसलेला सूर अन्य संघांसाठी धोक्याचा इशारा : राहुल

किंग्स इलेव्हन पंजाब संघाला सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने इंडियन प्रीमिअर लीगमधील प्रतिस्पर्धी संघांना इशारा देताना सूर गवसलेल्या ख्रिस गेलपासून बचाव करण्यास सांगितले आहे. ...

‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’! - Marathi News | IPL 2018 banner on Wankhede stadium fall down on western railway overhead wire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’!

वानखेडेवर लावलेला आयपीएलचा बॅनर ओव्हरहेड वायवर पडल्याने पश्चिम रेल्वेला ब्रेक ...

KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय - Marathi News | KKR vs DD, IPL 2018 LIVE: Delhi won the toss and elected to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला. ...