७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
ख्रिस गेल... क्रिकेट विश्वातला एक धडाकेबाज फलंदाज. पण यंदाच्या आयपीएलच्या लिलावात त्याला कुणीही वाली ठरला नव्हता. त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षंच केलं होतं. पण त्याच दुर्लक्षित गेलनं गुरुवारी देदिप्यमान कामिगरी करून दाखवली. ...
गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. ...
' विसल पोडू एक्सप्रेस ' या नावाचा एक चाहत्यांचा गट संघाला चेन्नईच्या संघाला नेहमीच पाठिंबा देत असतो. त्यामुळे चेन्नईचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार आहेत. त्पुयामुळे या चाहत्ण्यायांना पुण्याला पोहोचण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मोफत ट्र ...