७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
- प्रथम फलंदाजी करताना दोनशेहून अधिक धावा फटकावल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला अजून एक धक्का बसला असून.... ...
सुरुवातीच्या सामन्यांमधील संघाच्या सुमार कामगिरीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता गंभीरने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून... ...
सध्या आयपीलचा धमाका सुरू असून, या क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता महाराष्ट्र जुगार कायद्याचा आधार घेऊन, सट्टा घेणाऱ्यांसह तो लावणा-यांवरही कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार अस ...
धोनीला यावेळी अंबाती रायुडूची सुरेख साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुवर पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल ...