७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी करत हैदराबाद टीमने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 132 रन्स केले. पण त्यांच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत पंजाबच्या संपूर्ण टीमला 19.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑल आऊट केले. ...
क्रिकेटचा सामना म्हणजे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी जीव की प्राण. त्यात आयपीएलचे सामने म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. हे सामने पाहण्यासाठी वाटेल तेवढा त्रास सहन करण्यास तयार असतात. पण काल हैदराबाद आणि पंजाबच्या संघांमध्ये झालेल्या सामन्यात असे काही झाल ...
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जालन्यात मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असल्याचे पोलीस कारवायांमधून सातत्याने समोर येत आहे. बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीतील एका घरात छापा टाकून संशयित प्रशांत दादाराव म्हस्के (३०) यास ताब्यात घ ...
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करता हे आव्हान माफक होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. ...