७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. ...
भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...
कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे. ...