७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात. ...
पंचांचा निर्णय अंतिम असतो, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. पंचांच्या निर्णयानुसार सामन्यातले सर्व निर्णय होतात. काही वेळा खेळाडू त्याचा विरोधही करतात. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने तर आपला रागच पंचांवर काढला. ...