ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. ...
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुरुवारी आघाडीवर असलेल्या सनरायजर्स हैदराबादची विजयी मालिका रोखण्यासाठी खेळेल. केन विल्यम्सनच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघाने आतापर्यंत तीन सामन्यात विजय मिळवला आहे आणि या दरम्यान गोलंदाजांचे प्रदर्शन शानदार राहिले. ...
चेन्नई सुपरकिंग्जचे (सीएसके) सामने पुण्याला हलविल्यानंतरही सीएसकेवरील पाणी संकट कायम राहिले आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियला पवना धरणातून पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली. ...
इडन गार्डन स्टेडियमवर चार दिवसांपुर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघावर पहिल्यांदा आम्ही विजय मिळवला. हा एक शानदार विजय असून कायम आमच्या स्मरणात राहिल. ...