लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
आज पुन्हा गेल वादळ धडकण्याची शक्यता - Marathi News | It is likely to hit the Gail storm again today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज पुन्हा गेल वादळ धडकण्याची शक्यता

पंजाब संघाची गेल व केएल राहुल ही जोडी शानदार फॉर्मात असेल तर दिल्ली संघात ऋषभ पंत व श्रेयस अय्यर हे युवा फलंदाज आहेत. ...

लेगस्पिनरची कामगिरी उल्लेखनीय : कपिल - Marathi News | Notable performance of legspinner: Kapil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लेगस्पिनरची कामगिरी उल्लेखनीय : कपिल

कुठल्या खेळपट्टीवर हा मारा होतो हेदेखील महत्त्वपूर्ण आहे. पण आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रातील अपवाद वगळता लेगस्पिनर लीगमध्ये प्रभावी ठरल्याचे दिसते. ...

चेन्नई सुपरकिंग्स सर्वात संतुलित संघ - Marathi News | Chennai SuperKing's most balanced team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्स सर्वात संतुलित संघ

सुरेश रैनाच्या रुपाने त्यांच्याकडे आघाडीच्या फळीमध्ये एक डावखुरा फलंदाज असून तो आक्रमक फलंदाजी करतो. ...

भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात - Marathi News | India beat China, UAE, England | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात

जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली. ...

हैदराबादपुढे चेन्नईला नमविण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of halting Hyderabad ahead of Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादपुढे चेन्नईला नमविण्याचे आव्हान

दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची सुरुवातही झकास झाली. ...

मुंबई विजयी लय कायम राखणार? - Marathi News | IPL 2018 mumbai indians vs rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई विजयी लय कायम राखणार?

जसप्रीत बुमराहच्या मार्गदर्शनात मुंबईचे गोलंदाजही आत्मविश्वासाने मारा करीत असून कोहली आणि डिव्हिलियर्ससारख्या फलंदाजांना त्यांनी रोखले. ...

RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय - Marathi News | RCB vs DD, IPL 2018 LIVE: Bangalore won the toss and elected to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

डी'व्हिलियर्सने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगळुरुने दिल्लीवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

IPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय - Marathi News | KKR vs KXIP, IPL 2018 LIVE: game stop due to rain,Punjab 96/0,8.2 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : गेल-राहुलच्या फटकेबाजीमुळे पंजाब अव्वल; कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय

ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. ...