लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL 2018 : धोनी आणि कोहलीची सामन्यापूर्वी गळाभेट - Marathi News | IPL 2018: Dhoni and Kohli hug before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनी आणि कोहलीची सामन्यापूर्वी गळाभेट

सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली. ...

IPL 2018 : रशिद खानला ' या ' महान फिरकीपटूने बनवले हिरो - Marathi News | IPL 2018: 'This' Great Spinner made Rasheed Khan as a Hero | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रशिद खानला ' या ' महान फिरकीपटूने बनवले हिरो

रशिदच्या गोलंदाजीमध्ये हा बदल घडवला तो एका महान फिरकीपटूने, ही गोष्ट दस्तुरखुद्द रशिदनेच सांगितली आहे. ...

दिल्लीची अवस्था 'गंभीर', गौतमने सोडले कर्णधारपद - Marathi News | IPL 2018 : Gautam Gambhir steps down as the captain of Delhi Daredevils. Shreyas Iyer to be the new captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीची अवस्था 'गंभीर', गौतमने सोडले कर्णधारपद

गौतम गंभीरने दिल्ली संघाच्या कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे.  ...

IPL 2018 : हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर - Marathi News | IPL 2018: Hyderabad's Billy Stanlake Ruled Out of the Tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळं मुंबईच्या सामन्याला मुकला होता. ...

IPL 2018 :  मुंबईच्या नावावर लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2018: Lowest Powerplay score in IPL 2018 leaves Mumbai chase in bad shape | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 :  मुंबईच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आपल्या सांघिक खेळीच्या जोरावर कोट्यवधी चाहते निर्माण करणाऱ्या मुंबई इंडियन्स या संघाने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. ...

IPL 2018: मुंबई इंडियन्सला आता 'ही' व्यक्तीच दाखवू शकते 'अच्छे दिन'! - Marathi News | IPL 2018 now only this grandma can help mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: मुंबई इंडियन्सला आता 'ही' व्यक्तीच दाखवू शकते 'अच्छे दिन'!

मुंबईला सहापैकी फक्त एक सामना जिंकता आलाय. दोन सामन्यांत तर त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता. ...

सीएसके-आरसीबी लढत चुरशीची होणार - Marathi News | CSK-RCB fight will be tough | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसके-आरसीबी लढत चुरशीची होणार

चेन्नई संघाचा गेल्या दोन वर्षांत आयपीएलमध्ये सहभाग नव्हता. ...

मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Happy Blessings on Master Blaster | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव

साजरा केला ४५वा वाढदिवस : जुन्या आठवणींना दिला उजाळा ...