लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
के. एल राहुल या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड?  - Marathi News | Nidhhi Agerwal snapped with cricketer KL Rahul post a date in Bandra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :के. एल राहुल या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड? 

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे. ...

IPL 2018 : सट्ट्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलालला ठाण्यात अटक - Marathi News | IPL 2018: Known bookie Sonu Yogendra Jalalal arrested for stalking in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :IPL 2018 : सट्ट्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलालला ठाण्यात अटक

मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे. ...

ख्रिस गेलचा हा भन्नाट डान्स, पाहा व्हीडीओ... - Marathi News | This awesome dance of Chris Gayle, see video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलचा हा भन्नाट डान्स, पाहा व्हीडीओ...

आयपीएलनंतर झालेल्या एका क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात गेलने जो डान्स केला तो फारच गाजला. ...

विराट कोहली फिटनेससाठी काय करतो... पाहा हा त्याचाच व्हीडीओ - Marathi News | What does Virat Kohli do for fitness? Watch this video of his own | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली फिटनेससाठी काय करतो... पाहा हा त्याचाच व्हीडीओ

विराटची 15 जूनला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये तो पास झाला तरच त्याला जून आणि जुलै महिन्यांमध्ये होणाऱ्या परदेशातील सामन्यांमध्ये खेळता येईल. ...

रशिद खान ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी - Marathi News | Rashid Khan may be headache for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रशिद खान ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

रशिदने या संधीचे सोने करून दाखवले आणि आपल्या फिरकीच्या जोरावर आयपीएलमध्ये बऱ्याच फलंदाजांना नाचवले. पण हाच रशिद आता भारतासाठी डेकेदुखी ठरू शकतो. ...

IPL 2018 : आयपीएलमध्ये ' हा ' गोलंदाज ठरला सर्वात वेगवान - Marathi News | IPL 2018: who becomes the 'fast bowlers' in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आयपीएलमध्ये ' हा ' गोलंदाज ठरला सर्वात वेगवान

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, हे मात्र तुमच्या गावीही नसेल. सर्वात वेगवान गोलंदाज हा चेन्नईच्या संघातला नाही, सनरायझर्स हैदराबादच्या संघातीलही नाही. ...

IPL 2018 : धोनीच्या यशाचे रहस्य गांगुलीने उलगडले ... - Marathi News | IPL 2018: Ganguly told the secret of Dhoni's success ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीच्या यशाचे रहस्य गांगुलीने उलगडले ...

साऱ्यांनाच धोनीच्या नेतृत्वाचे रहस्य काय, असा प्रश्न पडला असेल. या रहस्याचा उलगडा केला आहे तो भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने. ...

IPL 2018 : चेन्नईच्या विजयावर ट्विट करून ट्रोल होतायत हर्षा भोगले - Marathi News | IPL 2018: Harsha Bhogle troll after tweeting on Chennai's victory, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चेन्नईच्या विजयावर ट्विट करून ट्रोल होतायत हर्षा भोगले

चेन्नईच्या विजयानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आणि ते त्यांना चांगलेच भोवले आहे. कारण या ट्विटनंतर त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. ...