७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
गुरुवारी त्यांचा सामना इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना कोलकात्याच्या एका खेळाडूमुळे चिंता वाटत आहे. ...
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे केलेल्या संयुक्त कारवाईत आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पकडले़. ...
फॅन्स आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक किस्सा टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या रॉयल चॅलेंजर्सचं नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने सांगितलाय. ...