लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर मुंबई इंडियन्सचा 'लकी बॉय', जाणून घ्या कसा! - Marathi News | IPL 2019: David Warner Mumbai Indian's 'Lucky Boy', know How! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नर मुंबई इंडियन्सचा 'लकी बॉय', जाणून घ्या कसा!

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील जेता कोण, हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. ...

प्रीति झिंटा कायद्याच्या कचाट्यात ! डॉक्टरांच्या आरोपामुळे चालणार 38 लाखांचा खटला - Marathi News | Kings XI Punjab’s parent company, KPH Dream Limited,to face trial for misusing property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रीति झिंटा कायद्याच्या कचाट्यात ! डॉक्टरांच्या आरोपामुळे चालणार 38 लाखांचा खटला

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा पुन्हा एकदा वादात अडकली आहे. 38 लाख रुपयांचा भुर्दंड भोगावा लागण्याची शक्यता ...

अरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात - Marathi News | After Arbaaz Khan filmmaker Sajid Khan named in IPL betting scandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात

लवकरच साजिद खानचीही चौकशी होण्याची शक्यता ...

आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर - Marathi News | Many Bollywood celebrities in IPL betting ... soon to be named | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर

आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...

IPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस - Marathi News | IPL 2018: Dhoni is better than kohli in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस

इंडियन स्पोर्ट्स फॅन यांनी आयपीएलबाबत सर्वे केला. या सर्वेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ...

IPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश - Marathi News | IPL 2018: Harbhajan's emotional message to Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश

आयपीएलची अंतिम फेरीही याच मैदानात म्हणजे वानखेडेवर रंगली. त्यामुळेच हरभजन थोडासा भावुक झाला आणि त्याने धोनीला  ' हा ' संदेश पाठवला. ...

विराट कोहलीने सुरु केला नेट्समध्ये सराव - Marathi News | Practice in the nets started by Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने सुरु केला नेट्समध्ये सराव

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये कोहलीने गुरुवारी सराव केला. यावेळी कोहलीबरोबर भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर उपस्थित होते. ...

आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे - Marathi News | The IPL has broken down Bookies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले. ...