लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018, मराठी बातम्या

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
‘प्ले आॅफ’साठी मुंबईचे आज ‘करा किंवा मरा’ - Marathi News | Mumbai's 'do or die' for 'playoff' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘प्ले आॅफ’साठी मुंबईचे आज ‘करा किंवा मरा’

सूर्यकुमारच्या ५०० धावा वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसला. ...

पंजाबला मोठ्या विजयाची गरज - Marathi News | Punjab needs a big win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबला मोठ्या विजयाची गरज

सीएसकेविरुद्ध आज लढत : धावसरासरी वाढविण्याचे आव्हान ...

खर्चाच्या समान नियमाचा आयपीएलला लाभ - Marathi News | IPL benefits of the same rules of expenditure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खर्चाच्या समान नियमाचा आयपीएलला लाभ

आयपीएलच्या दोन पैलूंवर लक्ष देण्याची गरज आहे. एकतर सामने अधिक वेळ चाललात आणि दुसरे गोलंदाजीसाठी लागणारा वेळ. ...

SRH vs KKR, IPL 2018 LIVE UPDATE : हैदराबादवर विजयासह कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल - Marathi News | SRH vs KKR, IPL 2018 LIVE UPDATE: Shikhar Dhawan's strong batting; Two fours in the second over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs KKR, IPL 2018 LIVE UPDATE : हैदराबादवर विजयासह कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-११ च्या प्ले आॅफचा मार्ग सोपा करायचा झाल्यास आज शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवावाच लागेल. ...

IPL 2018, RR vs RCB Live: विराट सेनेचे आव्हान संपुष्टात; विजयासह राजस्थान चौथ्या स्थानी - Marathi News | ipl 2018 rr vs rcb jaipur match live update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018, RR vs RCB Live: विराट सेनेचे आव्हान संपुष्टात; विजयासह राजस्थान चौथ्या स्थानी

सलग तीन सामने जिंकून प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे आज तुलनेनं दुबळ्या राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. ...

IPL 2018: श्रेयस अय्यरनं 'असा' उडवला टॉस, धोनीला हसू आवरेना! - Marathi News | ipl 2018 time table schedule team list players delhi daredevil captain shreyas iyer toss coin and csk captain ms dhoni started aughing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: श्रेयस अय्यरनं 'असा' उडवला टॉस, धोनीला हसू आवरेना!

हे दृश्य पाहून धोनीच काय, समालोचकही हसू लागले. धोनीला हसताना पाहून श्रेयसही हसू लागला. ...

IPL 2018: कॅप्टन कोहली 'यांच्या' समोर ठरतो फेल, आरसीबीचं टेन्शन वाढलं - Marathi News | IPL 2018: kohli out four times against dhawal in ip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: कॅप्टन कोहली 'यांच्या' समोर ठरतो फेल, आरसीबीचं टेन्शन वाढलं

दोन्हीही संघासाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. ...

केकेआरला हैदराबादविरुद्ध विजयाची गरज - Marathi News | KKR need to win against Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरला हैदराबादविरुद्ध विजयाची गरज

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-११ च्या प्ले आॅफचा मार्ग सोपा करायचा झाल्यास आज शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवावाच लागेल. ...